पुर्ण पाठिंबा आहे.

जमेल तशी मदतही करेन. माझ्याजवळ मराठी संकेतस्थळांचा संग्रह आहे. तो बहुधा तुम्हाला उपयोगी पडेल. तुमचा Email मिळेल काय?

- मोरू