विनोबांनी तुरुंगात असताना स्वातंत्र्यसैनिकांना दिलेली गीतेवरील प्रवचने "गीता प्रवचने" नावाच्या पुस्तकात संग्रहित केलेली आहेत. खूप सोप्या भाषेत गीतेचा अर्थ समजावून सांगितला आहे. सर्वांच्या संग्रही असावे असे हे पुस्तक सवलतीच्या दरात अगदी नगण्य किंमतीला मिळत असे.

हा उतारा इथे दिल्याबद्दल आभार!