निलकांतराव,

ह्या ३० कंपन्याच का? ३१ व्या कंपनीला ३० च्या 'कंपुत' येण्यासाठी काय करावे लागते, अगर कशाच्या आधारावर. ( वार्षिक उलाढाल?)

मग असे असेल तर भारतीय अर्थव्यवस्थेचा आणि शेयर बाजाराचा कसा काय संबंध लागतो?