महाराष्ट्रातील मराठीच्या दुरवस्थेबद्दल वाईट वाटत असल्यामुळे ही बातमी वाचून सर्वच मनोगतीना  आनंदच होईल ही मोहीम एवढ्यावरच थांबू नये असेच सर्वाना वाटेल.