मला संस्कृत येत नाही म्हणूनही असेल पण वरील अर्थ कळला नाही.

 वरील स्पष्टीकरणात म्हटलेले "लुनाति" कोठून आले?  आणि इंद्रः चा येथे अर्थ पांडुरंगशास्त्रींनी काय लावला आहे ?- सूर्य का ? आणि कसा? 

सुहासिनी