अवचिता परिमळू - ज्ञानेश्वरांची रचना लतादीदी आणि किशोरीताई दोघींनी गायली आहे - आणि दोन्हीही सुरेख आहेत.
बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल - पं. जितेंद्र अभिषेकी, पं. प्रभाकर कारेकर आणि किशोरीताई.
हरीभजनाविण काळ घालवू नको रे - पं. जितेंद्र अभिषेकी आणि दशरथ पुजारी