उदाहरण छान आहे.

मला साधारण अशी अपेक्षा आहे ; - मुल अभ्यास किंवा खेळ करत नव्हते, आम्ही असे असे केले आणि त्याचा अपेक्षित परिणाम झाला कारण पालकत्वावरील पुस्तके वाचुन ते उपाय उपयोगी पडतीलच असे नाही.

खुप जण आपापल्या पाल्याना व्यसनाचे दुष्परिणाम सांगतात पण तरी मुले मोठेपणी व्यसनी बनतात. तर व्यसनी लोक आजुबाजुला असुन सुद्धा व्यसन लागत नाही. हे एक ढोबळ उदाहरण झाले. अशा प्रकारे कोणी सोदाहरण मार्गदर्शन करू शकेल का?