गजल आवडली, सर्व शेर छानच आहेत.
(विसरू कसे तुला, अन् ठुमरी प्रिये तुझी ती...
अजुनी मनात तू, अन् ओठी खमाज आहे!)
मस्त!
वृत्तासाठी 'बहिराच' केले आहे तरी त्या 'च' ची तेवढी अर्थाकरता गरज वाटली नाही, देवसुद्धा असा शब्दप्रयोग आपण केला आहेच.
चू.भू.द्या. घ्या