छान, विडंबन चांगले झाले आहे, मूळ गजलेला त्याचे श्रेय अधिक द्यावे का असा विचार मनात डोकावला.

खोडसाळा फुका झिजे बोरू
वाचणारे दिसू नये कोणी?
ह्यापेक्षा

वाचणारे निजू नये कोणी! असे सुद्धा चालेल. नाही ?