शरीरात आत्मा असतो, आणि शरीर मृत झाल्यावर तो शरीर सोडून जातो, याविषयी माझ्या समाधानासाठी काही पुरावा देता येईल का आपल्याला ? ....
एका प्रसिद्ध प्रवचनात ,....
आपल्या कडे तीन प्रमाण सांगितलेले आहे.प्रत्यक्ष,अनुमान आणी आप्त वाक्य/प्रमाण.तसेच जया ठीकाणी प्रत्यक्ष,अनुमान प्रमाण नसते त्या ठीकाणी आपल्याला आप्त वाक्या ला शरण जावे लागते..ही आप्त प्रमाण आपल्याला साधू/संत महात्मे सांगतात(ग्रंथ/वाःड्म्य)...व ही थोर मंडळी नक्कीच खोटे बोलणार नाहीत तेंव्हा प्रत्येक गोष्टीत पुरावा देणे प्राणिमात्रास शक्य नाही त्या ठीकाणी आपल्याला कुठे तरी विश्वास दाखवायला लागतो .