मानसपंत,
काहीच ना बदलणे, इथला रिवाज आहे
आपण सुचवलेला हा बदलही आवडला. मला दोन्ही प्रकार सारखेच सहज वाटले.
जिज्ञासू,
बहिराच मधला 'च' वृत्ताच्या दृष्टीनं आलाय खरा...  'बहुतेक आज देवसुद्धा बहिराच (झाला) आहे' असं गद्यात (एक वाक्य) म्हणून बघितलं. पण त्या वाक्यात मला तो खटकला नाही.
अर्थात, ही माझी मतं. आपल्या सूचनांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद! अजून गझलेत सफाई यायला हवी होती हे मात्र मलाही वाटलं.... बघू काही सुचतंय का!

- कुमार