हळु थबकत जावे कधी कानोसा घेतकधी रमत गमत वा कधी भरारी थेटलावून अंगुली कलिकेला हळुवारती फुलुनी बघे तो व्हावे पार पसार
उरलेल्या ओळी आठवल्या/ सापडल्या की पाठवीनच.