दोन्ही भाग खूप मजेदार आहेत.ह.ह.पु.वा.
असं ऐकलंय किंवा वाचलंय की पु. लं.नी चायनीज खाद्य पदार्थांना "सर्वात मका" म्हंटलं होतं.
प्रेमाला "उपमा" नाही. कारण तिने पोचेपर्यंत तो संपला होता.