तरीसुद्धा गेलो तिथे अन् केली माझ्या येण्याची नोंद
आऽ वासून बघत राहिलो मिटलेच नाही माझे तोंड
खेळण्यांच्या दुकानातील मुलासारखे माझे मन झाले
काय वाचू अन् काय नको, माझे मलाच न कळे
अगदी माझ्या अवस्थेचे वर्णन आहे.म.टा. मध्ये मनोगताबद्दल वाचून इथे आले आणि इथलीच झाले.