दिगम्भा, आज मी खूप खुश आहे. काल आक्का आणि प्रतिक आले होते तेव्हा त्यांना मला 'मन तरपत..' गाण्याची एक ओळ वाजवून दाखवता आली ! मला कोणता सूर- कोणता राग वगैरे काही कळत नाहीये पण वाजवता आलं तुम्ही सांगितलं त्यावरून इतकंच खूप आहे. प्रतिक जाम खुश होता आणि आक्का आश्चर्यचकित. :-) धन्यवाद.