उत्तम कल्पना. सदर पुस्तके छपाईयोग्य (प्रिंटर फ्रेंडली) स्वरूपात उपलब्ध असतील तर त्याची प्रत काढणेही शक्य होईल. अर्थात असे करत असताना मालकीहक्क संदर्भातल्या कायद्यांचे उल्लंघन होत नाही ना याची खबरदारी घेणे आवश्यक ठरेल.