माझा मुलगाही असाच सकाळी उठायला त्रास द्यायचा. एक दिवस मीत्याला उठवलेच नाही आणि काहीतरी वेगळं/चूक घडलंय हे जाणवूच दिल नाही. दुसऱ्या दिवशी पण तेच केलं. तू शाळेत जात नाहीये तर माझं काही बिघडत नाही हे माझ्या वाग़वणुकीतुन दाखवलं. तिसऱ्या दिवशीच नाहीतर नंतर शाळासंपेपर्यंत स्वारी सकाळी आपणहून उठायला तर लागलीच व स्वतः तयार व्हायला लागली. न बोलता न रागावता प्रश्न सुटला . प्रयोग करून पाहायला हरकत नाही. मला जसा फायदा झाला तसा तुम्हाला होवो.