मित्र हो चर्चा महाभारतातल्या गोष्टींवर आहे. चर्चा फारच भरकटत चालली आहे.

शिशुपाल कोण होता? कृष्णाने त्याचा वध का केला? कोणी सविस्तर सांगू शकेल का?