तात्याश्री, सुखदाताई, नंतन, विचक्षण, प्रियाली, अत्त्यानंद, जयंतराव, मी दादरकर, मृदुला,

आपल्या सर्वांच्या प्रतिक्रियांसाठी मनःपूर्वक आभार!

"अनेक सुंदर विचारातून यमनचा एक सुरेख, सुरेल ख्याल तयार होतो हा माझा विचार!" ही तात्यांची उक्ती आवडली. विचक्षणांचे वाचनासंदर्भात भाष्य सुरेख आहे.

स्नेहांकित,
शैलेश