कोर्डेकाकांच्या दुसऱ्या मुद्द्याशी सहमत. हीच घटना जर गणेशोत्सवाआधी किंवा नंतर घडली असती तर कदाचित त्यांनी त्या अर्धमेल्या उंदराला मारून फेकून दिले असते आणि असे करण्याबाबत अपराधीपणाची भावनाही नसती. पण मृदुला म्हणते त्याप्रमाणे असली पत्रे छापली जावी याची खरोखरच कमाल वाटते.