आमच्या कॉलेजमध्ये राजदूत बाईक घेऊन येणाऱ्या एका मुलाला मिळालेला हा फिशपॉन्ड-

पुर्वीचे राजदूत घोड्यावरून येत
हल्लीचे घोडे "राजदूत" वरून येतात