संकेतस्थळ तयार करावयाचे आहे... हे तर पक्के आहे..
सन्जोप ह्यानी जो विचार व्यक्त केला आहे तो योग्य आहे ह्यावर पण मी विचार करतो आहे ...

बघु श्रीच्या मनामध्ये काय आहेते.... आपण आपले कार्य करत जावे !

 

आपलाच

शनी