संतांचा हा 'अपूर्ण शेला' तब्बल दोन दशके अपूर्णच राहिला. नंतर त्यांना परत धागा सापडला आणि अर्धवट राहिलेला 'लंपन' परत पूर्णत्वाकडे निघाला.
परंतु संत डाव अर्धा सोडून उठून गेले...शेला आता त्या अर्थी अपूर्णच आहे...