माझ्या मते सारांश हा, की पुस्तके इंग्रजी मधून वाचावीत, चित्रपट हिंदी मधून पाहावेत, आणि मराठी भाषांतर दिसलेच, तर ते विकत घेण्याआधी थोडे चाळून पाहावे!

आदित्य.