कुमार

मी विनवले कितीदा त्यांना परोपरीने
त्यांना परंपरांचा भलताच माज आहे!

इथे कल्पना स्पष्ट होत नाहिये असं वाटून गेलं. बघ बरं पटतंय का?
बाकी छान !!!