या लेखात थोडक्यात सुरेख माहिती दिली आहे. खालील वाक्यावर किंचित अधिक प्रकाश टाकत आहे.

त्याचवेळी चंद्रावर मात्र पृथ्वीची अमावस्या असेल आणि पृथ्वीने सूर्यबिंब पूर्ण झाकून गेले असेल.थोडक्यात चंद्रावरून खग्रास सूर्यग्रहण दिसेल.
पृथ्वीवरील खंडग्रास चंद्रग्रहणाचे काळातसुध्दा चंद्राचा जो भाग आपल्याला दिसेनासा होतो तेथे खग्रास सूर्यग्रहण दिसते व  पृथ्वीवरील खग्रास चंद्रग्रहणाचे काळात संपूर्ण चंद्रावर खग्रास सूर्यग्रहण दिसते.

याविषयी भरपूर माहिती नासा व अवकाशवेध यांच्या वेबसाईटवर मिळेल.  मरठीमध्ये थोडक्यात माहिती खालील जागी मिळेल.