इंदौरला दवा बाजार नावाच्या इमारतीजवळ एक लहानसे देऊळ आहे त्याचे बारसे दवाबाजाराच्या प्रांगणात असल्यामुळे दवेश्वर महादेव असे करण्यात आले आहे.
बडोद्यात दंगलींना हुल्लड म्हटले जाते. एका दंगलीत रातोरात भर बाजारातील सर्व मटणाची दुकाने तोडून तिथे मारुतिचे देऊळ उभारले आणि त्याचे नाव ठेवले हुल्लडिया हनुमान मंदिर.