आजच ही चर्चा पाहिली...
शनी (श्री राज जैन) - आपले हे काम नक्कीच तडीस पोहचावे यासाठी अनेकानेक शुभेच्छा!! काही खारीचा वाटा उचलता आल्यास आम्हीही मागे हटणार नाही... काळजी नसावी.