तू नसण्याच्या
बेचैनीतच
कविता रचतो मी...
तू असल्यावर
सांग मला गे
सुचेल काही कसे?
वा!कविता छान आहे.