बर्फ़ाच्छादित स्विट्झरलंच्या कडाक्याच्या थंडीत बिपाशा आणि प्रभृतींना मिनिस्कर्ट घालून नाचताना पाहिल्यावर मला पं वसंतराव देशपांड्याच्या गाण्यातल्या ओळी आठवतात..

कामिनी... का मिनी?

हॅम्लेट