एवढी श्रद्धा होती (आणि तो तर वाहन होता बाप्पांचा) तर मुळात बाप्पांनी त्याला मरू कसा दिला बुवा? विषाचे अमृत कसे झाले नाही बाप्पांच्या कृपेने?
अरे हो विसरलोच. एवढ्या चांगल्या भक्ताला सोडून देव सुद्धा राहू शकत नाही त्यामुळे बाप्पांनी त्या उंदराला खरोखरच आपले वाहन बनविण्यासाठी बोलावून घेतले असणार, आणि तुम्ही लोक उगीच चर्चा करीत बसला आहात.
-विचक्षण