मला हे श्लोक एका "स्टँडर्ड डिसक्लेमर" सारखे वाटतात. परत इंग्रजीचा उपयोग करत म्हणायचे तरः जस्ट इन केस !
मला त्यात काही गैर वाटत नाही उलटे काही अंशी आवडतात आणि बरोबर पण वाटतात. प्रत्येक गोष्टीत प्रत्येकजण १००% अचूक असतो असे नाही याची जाणिव ठेवण्यासाठीचे ते श्लोक आहेत.