( बहुतेक, शिशुपाल आणि कृष्ण यांच्यात मामा-भाच्याचे नाते होते. चु.भु.द्या. घ्या. )

बरोबर आहे. शिशूपालाला जन्मतःच तीन डोळे आणि असंच काहीतरी हातबीत जास्त होते! आकाशवाणी झाली आणि सांगीतले की ज्याच्या मांडीवर बाळ ठेवल्यावर त्याचे जास्तीचे अवयव गळतील त्या व्यक्तीच्या हातून त्याचा मृत्यू होईल. कृष्णाच्या मांडीवर वरील प्रकार घडल्यावर शिशूपालाची आई आणि कृष्णाची बहीण घाबरली. तेंव्हा कृष्णाने तिला वचन दिले की तो १०० अपराधानंतरच त्याला मारीन.