हे मात्र, तंतोतंत पटते. महाभारत हे महाकाव्य मानून विचार केला तरी हे मानावेच लागेल. कर्ण हे महाभारतातले असे पात्र आहे ज्याने अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवले आहेत.

महाभारताचे असे अनेक संदर्भ एका ठिकाणी मिळू शकतात का? महाभारत हे जगातले सर्वात मोठे काव्य म्हणाले आहे. याला पुरावा दाखल काही आहे का? महाभारत साधारण किती जुने आहे?

जर महाभारत हा इतिहास नसून काव्य आहे हे गृहीत धरले तर गीता हि व्यासांनी लिहिली म्हणणे योग्य आहे का?