आपण जे नाव आहे ते का वापरू नये? त्यात अनादर कुठे होतो?
मला उगीचच ताई, बाई, देवी वगैरे लावलेले खटकते. पाश्चात्य संस्कृतीमधे शिक्षक वयाने कितीही मोठा असला तरी त्याला नावाने हाक मारायची पद्धत आहे. पहिल्यांदा जरा अवघड वाटते पण नंतर नैसर्गिक वाटते.
बाय द वे, काही प्रसिद्ध व्यक्तींचा उल्लेख आपण नेहेमी एकेरी करतो. लता, आशा, किशोर.. तसेच आई नेहेमी एकेरी असते पण बाबा "तुम्ही" असतात. (हल्ली हे जरा बदलायला लागलय म्हणा..)
हॅम्लेट