अहो मी तर 'सकाळ'मध्ये आपले माननीय (!) माजी मुख्यमंत्री म. जोशी (बहुतेक चितळ्यांचे) दूध गणपतीबाप्पाला पाजत होते हे चित्र मोठ्या कौतुकाने पहिल्या पानावर छापले होते की.....   ;)

- मोरू