तुम्ही मनोगतींनी माझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला त्याबद्दल आभार.
प्रथम मलाही नाम्या सारखेच वाटले की मनोगती इथे आपले कार्य लिहायला लाजतात का ? की इथे नुसते 'वाचाळस्पती' आहेत. पण तुमचा प्रतिसाद पाहून इथे 'क्रियेवीण...' यावर विश्वास ठेवणारी लोकही आहेत हे पटले.
तुमच्याही भावी कार्यांना शुभेच्छा !
- मोरू