मृण्मयी, आपली 'जोहार' कविता आज वाचनात आली. थोडक्यात आणि ख़रं सांगायचं तर तुमच्या कवितेतील प्रत्येक शब्द रक्तात मिसळतो. ह्रदयाचा ठाव घेतलात तुम्ही....
तुमच्या प्रतिभेला 'सलाम'...