सुंदर, ओघवते आणि चित्रदर्शी वर्णन. वाचकाला सर्व वाहनांचा प्रवास घडवणारे. घेतलेले परिश्रम व सूक्ष्म निरीक्षण याची जाणीव लेख वाचतांना सतत होते.

काही शंका /निरीक्षणे

१. काही ठिकाणी उदा. आठवणींचा भाग बनून गेल्या आहेत
अशी भाषा थोडी खटकली.

२. अगीनगाडी का आगीनगाडी? योग्य शब्द सांगा. शुद्धिचिकित्सक दोन्ही शब्दांना अगीनगाडी/ आगीनगाडी असे प्रतिशब्द सुचवतो आहे.

३̮. लेखनाच्या ओघात काही ठिकाणी विषयांतर झाले आहे, त्याची जाणीव होऊनही ते लेखन तसेच ठेवले आहे, त्यामुळे काही ठिकाणी वाचकाची दिशाभूल होते आहे. (काही कंसातील वाक्ये)
चू.भू.द्या. घ्या.

जीवन जिज्ञासा