प्रवासवर्णन विशेष आवडले नाही. खूप वेळा गाडी रुळावरून घसरते आणि आपण नक्की काय वाचत होतो तेच कळत नाही. चाकाचे वर्णन गरजेपेक्षा झाले आहे.

जीवन जिज्ञासा यांनी म्हटल्याप्रमाणे कंस जरा अतीच झाले आहेत.

पुढील लेखनास शुभेच्छा.