बनवन्यास सोपे आणि खावयास अगदी चवदार .... जोशी आमलेट

प्रथम कढई चुलीवर ठेउन गरम करा ,त्यात तेल टाका , गरम कढईत अंडे फ़ोडुन टाका . ते न करपवता व्यवस्थित भाजा. व  त्यावर चवीपुरते मीठ टाका . आणि गरम गरम अंड्याची पोळी खावयास तयार .

एकदा प्रयत्न करुन पहाच ....