इशिता,
तुमच्या प्रत्येक भाग इतका छोटासा लिहीण्यामागे जर वेळेचा अभाव हे कारण असले तर आपण एकदा लेख सुरु करुन अप्रकाशित(प्रकाशित करा वरील टीकमार्क काढून) ठेवून त्यात वेळ मिळेल तशी भर घालत राहून जेव्हा बऱ्यापैकी मोठी लेख होईल तेव्हा प्रकाशित करा वर खूण करुन प्रकाशित करु शकता.
(प्रत्येक भागात फक्त पाच ओळी वाचायला मिळाल्या तर पुढ्चा भाग वाचताना मागचा सपशेल विसरलेला असतो हे एक कारण आणि असे पाच पाच ओळी करुन २०-२५ भाग वाचू तेव्हा कुठे एका संगणकीय पानाइतके साहित्य डोक्यात घुसेल हे दुसरे कारण.)
(आगाऊ)अनु