हा विषय मलाही खूप आवडतो. डॅनिकेनच्या पुस्तकाबद्दल खूप ऐकले आहे पण अजून वाचण्याचा योग नाही आला. याबाबत अजून माहिती मनोगतावर आणावी. विषय खूप रंगतदार आहे.