हे पुस्तक खरोखरच खुप वेगळे आहे. मला डॅनिकेनचेच पुस्तक वाचायचे आहे खरे म्हणजे. बघु कुठे मिळते..

* खुप वर्षांपुर्वी डिस्कवरीवर डॅनिकेनचे संशोधन कसे चुकिचे आहे वा तत्सम कार्यक्रम झाला होता बहुतेक. त्यामुळे तशीही शक्यता आहे. पण हे मुद्दे विचार करायला लावतात हे बाकी खरे..