पृथ्वीवर माणूस उपरा हा सिद्धांत (?) मांडणारी एरिक व्हॉन डॅनिकनची दोन पुस्तके आहेत
१) चॅरियट्स ऑफ गॉड्स
२) रिटर्न टु स्टार्स
ही पुस्तके मी खूप वर्षांपूर्वी वाचली आहेत व अलिकडे मॅजेस्टिक बुक डेपोमध्ये पाहिलेलीही आहेत.