ह. घ्या. या वाक्याचा अर्थ आपल्याला कळत नाही असे दिसते जाडु महोदय (की ताई?) त्यावरून संपूर्ण चर्चा सुरू करणे हा खोडसाळपणा दिसतो.
उद्या झुरळे मारणे हा क्षत्रियांचे कर्म आहे का अशी वायफळ चर्चा सुरू करण्यासही हरकत नाही.
असो.
उद्या भारतातील मुलींनी पाकिस्तानातील मुलांशी विवाह केला तर काश्मिर प्रश्न, भारत -पाकिस्तान प्रश्न सुटेल का?
माझ्यामते हरकत नाही. तो अनेक मुद्द्यातील एक मुद्दा असू शकतो. अगदी पुरातन काला पासून आपली मुलगी दुसऱ्याला देऊन दोन घराण्यात घरोब्याचे संबंध स्थापन करण्याचे यशस्वी प्रयत्न झालेले आहेत.