'मनोगत' वर विविध व्यवसाय करणारे, वेगवेगळ्या भागात रहाणारे, विविध विचारसरणीचे लोक आहेत. त्यांचे किस्से वाचायला छान वाटते. एरवी उदाहरणार्थ बँकेतले असे गमतीदार किस्से आम्हाला कसे कळाले असते?
वैशाली, वेदश्री, धन्यवाद.