दिगम्भा,
आनंदाची गोष्ट म्हणजे हे सगळे रीतसर सिद्ध करता येते.
हे मला जमलं नाही. हा विभाग कोड्यांचा नसल्याने या सिद्धता मलाही करून बघता येण्यासाठी मला तुमच्याकडून जबरदस्त हिंट पाहिजे आहे. सिद्धता न विचारता हिंट विचारते आहे जेणेकरून मला पडलेले कोडे सोडवल्याचा किंचितसा तरी आनंद मिळू शकेल. :-(