प्रतिसादासाठी धन्यवाद. मी यासंदर्भात केवळ हेच पुस्तक वाचले आहे. त्यामुळे मला हे fraud आहे की नाही माहीत नाही. नाझकाच्या बाबतीत त्या धावपट्ट्या वाटु शकतात. मी google earth/winimapia वर पाहीले आहे. त्या खुणा बर्लीन विमानतळावर दिसतात असे या पुस्तकात लिहीले आहे. मी पडताळले नाही. तुम्ही दिलेले दुवे मी वाचीन. डॅनिकेन fraud असायची शक्यता आहे. पण त्यानी दिलेला एक मुद्दा खोडता येईल असे वाटत नाही. " एवढे सगळे अजस्त्र बांधकाम मानवाने कसे केले असेल?फक्त खगोलशास्त्र आणि गणितशास्त्र याच विषयांमधे ही लोकं निष्णात कशी काय?ई. ई."