उद्या भारतातील मुलींनी पाकिस्तानातील मुलांशी विवाह केला तर काश्मिर प्रश्न, भारत -पाकिस्तान प्रश्न सुटेल का?

असा भारतातीला मुलांनी पाकिस्तानातील मुलींशी विवाह केला तर.. असा विचार का नाही येत. दर वेळेस भारतीय मुलींनाच का (आणि येथे मी हिंदू हे गृहीत धरतो आहे) असे करायला लावायचे?

किंवा मग सोपे करण्यासाठी- उद्या सर्व भारतीयांनी धर्मांतर करून मुस्लीम धर्म स्विकारला तर भारत-पाक प्रश्न सुटेल असे वाटते का? आणि तसे वाटत असेल तर धर्मांतर करायची आपली व्यक्तिगत पातळीवर तयारी आहे का?